Home महाराष्ट्र सामाजिक न्यायात आरक्षणाची घटनात्मक भूमिका या विषयावर बामसेफ तर्फे व्याखानाचे आयोजन

सामाजिक न्यायात आरक्षणाची घटनात्मक भूमिका या विषयावर बामसेफ तर्फे व्याखानाचे आयोजन

35

 

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

गंगाखेड:- गंगाखेड येथे दिनांक 25 आगस्ट रविवार रोजी संत जनाबाई महाविद्यालयात बामसेफ परभणी युनिट यांच्या वतीने
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे.सामाजिक न्यायात आरक्षणाची घटनात्मक भूमिका या विषयावर अजिंक्य चांदणे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डेमोकॕटिक पार्टी आॕफ इंडीया अॕड संदीप थोरात यांचे व्याखान होणार आसुन प्रमुख व्याख्याते अजिंक्य चांदणे महाराष्ट्र राज्याध्यक्ष डेमोकॅटिक पार्टी ऑफ इंडिया अॕड. संदीप थोरात जेष्ट सामाजिक कार्यकर्ते आबाजोगाई कार्यक्रमाचा अध्यक्षपदी प्रा.एम.डी.इंगोले प्रमुख उपस्थितीत रवी डोणेकर राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ मिलिंद भिंगारे राष्ट्रीय सरचिटणीस न्यायमूर्ती एन.वाकळे यांची उपस्थिती राहाणार आसून या व्याख्यानास उपस्थित राहाण्याचे आव्हान डी.जे.भदरगे,डॉ.आनंद वाव्हळे, रावसाहेब मस्के, लक्ष्मण व्हावळे आबासाहेब उफाडे,एम.बी.गोटमुकळे, डी.जी.वाळवंटे, भगवान गायकवाड, सिध्दार्थ कांबळे, एकनाथ दिवसे, आनंद साबणे, सुभाष वाघमारे,सुग्रीव गेजगे,राजेश गायकवाड,एस.जी. गायसमुद्रे वैजनाथ मुजमुले, नितिन कांबळे, विजय कांबळे इत्यादींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here