Home महाराष्ट्र लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

307

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515 गंगाखेड:- गंगाखेड येथिल लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बस स्थानक परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या वेळी सर्व समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले . सर्व समाज बांधवांनी पुष्पहार अर्पण करून डॉ अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले यावेळी उपस्थित गंगाखेडचे माजी नगर सेवक गौतमजी रोहिणीकर ,नगरसेवक चंद्रकांत भाऊ खंदारे व समाजाचे ज्येष्ठ नेते रोहिदासजी लांडगे साहेब . पत्रकार अनिल साळवे , पत्रकार गुणवंत कांबळे, अमोल कांबळे ,रमेश उफाडे, आकाश डांगे , बालाजी उफाडे, किरण आप्पा उफाडे,तुषार साळवे, बालाजी अवचार ,बबलू अवचार, गणेश अवचार, मिथुन अवचार , सचिन उपाडे, करण डांगे ,करण उफाडे ,भरत उफाडे, निलेश समेज अरविंद व सर्व समस्त समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here