Home चंद्रपूर आमदार बंटी भांगडिया यांनी आपदग्रस्तास केली आर्थिक मदत.

आमदार बंटी भांगडिया यांनी आपदग्रस्तास केली आर्थिक मदत.

81

 

चिमूर -आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी शंकरपूर-डोमा विभागात असलेल्या चकजाटेपार येथील सुनील नन्नावरे हा जखमी झाल्यामुळे आर्थिक मदत केली.

सुनील नन्नावरे ह खांबा वर विद्युत लाईट चे काम करीत असताना अचानक झुला तुटल्या मुळे खाली पडला असता जखमी झाला. ही बाब सरपंच प्रफुल कोलते यांनी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना सांगितली असता त्यांनी तात्काळ मदत करण्याचे सांगितले. सरपंच प्रफुल कोलते यांनी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे जाऊन विचार पूस केली.

आर्थिक मदत या विभागाचे युवा नेते तथा मांगलगाव चे सरपंच प्रफुल कोलते यांनी सुपूर्द केली. यावेळी सरपंच रामकला चौधरी, पुंडलिक चुनारकर, इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here