Home शैक्षणिक गुड शेफर्ड स्कूलचा दहावीचा निकाल १०० % !… आयुष कुमार सैनी...

गुड शेफर्ड स्कूलचा दहावीचा निकाल १०० % !… आयुष कुमार सैनी ९५.२०% गुण मिळवून शाळेतून प्रथम !..

261

 

 

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील

धरणगाव – शहरातील गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल १०० % लागला असुन उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
शाळेतून प्रथम क्रमांक आयुषकुमार विनोदकुमार सैनी ९५.२० % याने मिळवला असून द्वितीय क्रमांक अंजली सतीश बडगुजर ९४.४० % व तृतीय क्रमांक हसनैन सत्तारखान कसाई ९३.४० % गुण मिळवुन यश संपादन केलेले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्य वैशाली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापक नाजनीन शेख तसेच शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here