नागभीड प्रतिनिधी
संजय बागडे 9689865954
नागभीड:-तळोधी- नागभीड महामार्गावरील पळसगाव (खुर्द) जवळील गोसेखुर्द नहराचे पुलाजवळ ज्ञानेश्वर देविदास मुळे रा. वडसा त्या तरुणाचा दिनांक 2/2/2024 शुक्रवार राञो च्या 6.45 वाजताचे दरम्यान अपघात मृत्यू झाला. ज्ञानेश्वर मुळे हा mh 33a-e9613 या दुचाकीने वासेऱ्यावरून सहगावी वडसा जात असताना अज्ञान वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.कोणत्या वाहणाने धडक दिली हे शोधण्यासाठी सिटि सीटी क्यामेरा बघितल्यावर नक्कीच दिशेल त्या रोडवर अपघाताचे भरमसाठ प्रमाण वाढलेले आहेत,