सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : म्हसवड शहरामधील एक मोबाईल वाॅटसॲप समाजीक ग्रुप ” म्हसवड शहर आपले सरकार ” या ग्रूप च्या वतिने एक समाजीक, धार्मिक , व हिन्दू मुस्लिम सर्व धर्म समभाव अशा सलोखा राखण्याचे कार्य करून म्हसवड शहर मधे एक वेगळीच भावना निर्माण करून देण्यात आली या ग्रुपच्या माध्यमातून नवरात्रीला उपवासचे पदार्थ आणि फराळाचे वाटप सिद्धनाथ मंदिर येथे करणेत आले.
या ग्रुप मधे सर्व समाज, सर्व राजकीय पक्ष, व सर्व कर्मचारी, शेतकरी,डाॅक्टर्स ,मेडिकल, शिक्षक ,अधिकारी वर्ग, हातावरचे पोट असनारे गोर गरीब, सर्व श्रीमंत व प्रतिष्ठित अशा सर्व लोकांन घेऊन बनवलेला ग्रुप आहे असे ग्रुप ऍडमिन फारूक काझी यांनी सांगितले.
“म्हसवड शहर आपले सरकार ” ग्रुप च्या वतीने एक समाजीक उपक्रम राबविण्यात आला यावेळी नवरात्रीनिमित्त ” उपवासाचे पदार्थ खिचडी,पापड, व फळे वाटप करण्यात करण्याचा सामाजीक व धार्मिक उपक्रम राबविण्यात आला यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे
ग्रुप चे व्यवस्थापक (क्रीयटर ) ज.फारूक हिदायतूल्ला काझी.
( म्हसवड शहर काझी प्रमूख धर्म गूरू) यांनी सांगिले
ग्रुप चे सहाय्य्क ॲडमीन
श्री ॲड चैतन्य अनिल ढेरे,
श्री प्रविण महादेव भोसले
व सहकारी मित्र
श्री गणेश राजेंद्र कवी
या सर्वांनी ग्रुप च्या सर्व सभासदांना आवाहन वजा विनंती करून सामाजीक उपक्रम राबविण्यात येणार आहे अशि सूचना ग्रुप मधून देण्यात आली .
सूचना देताच ग्रुप मधिल सभासदांनी ग्रुप चे व्यवस्थापक श्री फारूक हि.काझी यांच्या कडे आपल्या परिस्थिती नूसार वर्गणी देण्यास सुरुवात केली ऑनलाईन व स्वता अशा प्रकारे या उपक्रम राबविण्यास मदत
केली व धार्मिक सलोखा रा खन्याचे फार अधभूत कार्य करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हसवड शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक श्री.राजकुमार भुजबळ साहेब पोलीस कर्मचारी
श्री.अभिजीत भादूले साहेब व म्हसवड शहर चे राजे श्रीमंत गणपतराव आबासाहेब राजेमाने
श्रीमंत जयराज अजितराव राजेमाने,श्री.कैलास अशोक भोरे,
श्री.लक्ष्मण सरतापे,डाॅ श्री डि.पी.खाडे,श्री अशोक राजगे
श्री बी एम अबदागीरे,श्री सतीश केवटे,श्री केशव कारंडे,श्री रनजीत येवगे म्हसवड शहर मधिल सर्व मान्यवर उपस्थित होते
श्री सूरज तावसे श्री सज्जन लोहार ज.आरीफ मूलानी भालवडी,ज.शब्बीरभाई शेखलाल तांबोळी,श्री जयप्रकाश पानसांडे, श्री दीपक चिंचकर श्री.महेंद्र शेटे, श्री संजय डोंगरे,व सर्व गावकरी व सर्व समाज बहूसंखेने उपस्थित होते व उपक्रम राबविण्यात फार मोठे सहकार्य दिल्याचे काझी म्हणाले
हे सामाजीक उपक्रम
ग्रुप व्यवस्थापक ( क्रियटर ) ज .फारूक हिदायतूल्ला काझी यांच्या दक्षते खाली पार पाडणयात आला यावेळी सर्व वर्गातील नागरिकांनी उपवासचे फराळाचे आस्वाद घेतला व “म्हसवड शहर आपले सरकार “या ग्रुपचे आभार मानले.