Home महाराष्ट्र गंगाखेड मध्ये पालकमंत्री मा.ना. प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थित भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन

गंगाखेड मध्ये पालकमंत्री मा.ना. प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थित भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन

265

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1ऑक्टोबर):- येथे नवीन तहसील व उपविभागीय कार्यालय बांधकाम भूमी पूजन सोहळ्याचे आयोजन उपविभागीय अधिकारी जीवराज टापकर यांनी केल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

भूमिपूजन सोहळ्याच्या प्रमुख उपस्थितित राज्यसभा खा. मा.फौजिया खान,परभणी लोकसभा खा.संजय जाधव, विधान परिषद सदस्य मा.आमदार बाबाजानी दुरानी, विधान परिषद सदस्य आमदार मा.सतीश चव्हाण,विधान परिषद सदस्य मा.आमदार विक्रम काळे, विधानसभा सदस्य मा.आमदार विप्लव बाजोरिया,पाथरी विधानसभा आमदार मा.सुरेशराव वडपुरकर,परभणी विधानसभा आमदार मा.आमदार राहुल पाटील,जिंतूर विधानसभा आमदार मा.मेघनाताई बोर्डीकर, जिल्हाधिकारी मा.रघुनाथ गावंडे, कोदरी रोड उपविभागीय कार्यालय आयटीआयच्या समोर गंगाखेड येथे 2 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहणार आहेत.

भूपूजन सोहळा होणार असल्यामुळे नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मा.बालाजी पवार,तहसीलदार प्रदीप शेलार,कार्यकारी अभियंता मा.संजय पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here