Home Breaking News छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपघात झालेल्या आश्वर्या बर्डेची अखेर प्राण ज्योत मावळली

छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपघात झालेल्या आश्वर्या बर्डेची अखेर प्राण ज्योत मावळली

787


बळवंत मनवर/पुसद
___________________________
पुसद येथील मागील आठवड्यात तरुण मुलीचा अचाणकच मिक्सरच्या टिपरखाली आपघात झाला होता. त्यात आश्वर्या गंभीर जखमी झाल्यामुळे तिला उपचारासाठी हैद्राबाद येथे नेले होते पंरतु दुर्देवाने आठ दिवस जिवंत राहली आणी आज रोजी संकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान आश्वर्या वरती काळानी झडप घातल्यामुळे तिची प्राण ज्योत मावळली.याबाबत सगळीकडे आश्वर्या बदल हळहळ होत आहे.

आणखी किती बळी पाहिजेत

 

पुसद प्रशासन रिंग रोड चा प्रश्न लवकर मार्गी लावतील का..? साहेब पुसद शहरात अजून एक निष्पाप मुलीचा बळी गेला ! प्रशासनाला जाग का येईना जनाची नसेल तर मनाची तर ठेवा तृतांश….!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here