Home यवतमाळ समनक जनता पार्टीच्या वतीने 26 नोव्हेंबर राज्यव्यपी रास्ता रोको आंदोलन

समनक जनता पार्टीच्या वतीने 26 नोव्हेंबर राज्यव्यपी रास्ता रोको आंदोलन

105

बळवंत मनवर/पुसद
शासनाच्या वतीने लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे लोकशाहीला मारक असलेले निर्णय घेऊन हुकूमशाही पद्धतीने राजकारभार चालविला जात आहे नुकताच शासनाने सरकारी शाळा उद्योगपतींना विकण्याचा निर्णय घेतला तसेच निर्णय हे अत्यंत घातक स्वरूपाचे आहेत त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी समनात जनता पार्टी मैदानात उतरली असून शासनाच्या हुकूमशाही पद्धतीच्या निषेधार्थ 26- 9 -2023 मंगळवार रोजी सुधाकरराव नाईक चौक माहूर रोड येथे रास्ता रोको आंदोलन केले जात आहे आपण या आंदोलनातन-मन-धनाने सहभागी होऊन सरकारच्या मनमानी बेजबाबदार पणा हलगर्जीपणाला आळा घालण्यासाठी सहभागी व्हावे सरकारी शाळा उद्योगपतींना विकण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा खाजगी कंपनीच्या माध्यमातून सरकारी नोकरीचा निर्णय तात्काळ रद्द करावा शिक्षण नाचे राष्ट्रीयकरण करा यूपीएससी परीक्षा न घेता हुकूमशाही पद्धतीने केलेले आयएएस दर्जाचा नियुक्ती तात्काळ रद्द करा आमदार आणि खासदाराची पेन्शन रद्द करा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आणि शेतकऱ्यांना पेन्शन लागू करा असे विविध मागण्या घेऊन सोमनाथ जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रावर राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्याचे सांगितण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here