Home महाराष्ट्र मांडवा येथे कै.वसंतराव नाईक स्मृतीदिन साजरा

मांडवा येथे कै.वसंतराव नाईक स्मृतीदिन साजरा

108

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.18ऑगस्ट):- हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक यांचा ४४वा स्मृतिदिन मांडवा येथील वसंतराव नाईक तांडा व सुधाकरराव नाईक तांडा येथे साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पो.पा.दत्तराव पुलाते, उपसरपंच विजय राठोड,महादेव डोळस,अरुण मंदाडे, तांड्याचे नाईक शेषराव आडे ,कारभारी सुदाम राठोड,अनिल पुलाते,ग्रा.पं.सदस्य गोपाल मंदाडे,सोसायटी अध्यक्ष वसंता आडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण,डॉ. संदिप चव्हाण हे उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मांडवा गोर सेना शाखा अध्यक्ष दिलीप आडे यांनी कै. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवणारे पर जिल्ह्यातील दोघेजण चकलांबा पोलिसांकडून जेरबंद

यावेळी तुकाराम चव्हाण,प्रकाश ढोले,नथ्थु राठोड,विलास आडे,नामदेव आडे,हरिभाऊ आबाळे,रमेश ढोले, कैलास राठोड, पंडित पुलाते, नामदेव राठोड, सुभाष वानखेडे,विठ्ठल आडे, ग्राम परिवर्तन समिती अध्यक्ष बजरंग पुलाते,देविदास गजभार, गजानन आबाळे,गणेश आडे,संजय आडे,बाळु राठोड, दसरथ राठोड,भारत राठोड, अनिल राठोड, सावन पवार, कार्तिक पवार ,रवी आडे , नयन आडे ,अशोक आडे, दिपक आडे ,अविनाश आडे, राम राठोड, सुमित राठोड,चांदुसिंग राठोड,सुभाष राठोड,आकाश चव्हाण,बजरंग राठोड,सुमित चव्हाण, पृथ्वीराज आडे ,गोपाळ आडे, लखन आडे, अर्जुन आडे, लालसिंग राठोड, सौरभ आडे, मिथुन चव्हाण ,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, आणि संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप आडे व आभार ज्ञानेश्वर राठोड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here