अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवणारे पर जिल्ह्यातील दोघेजण चकलांबा पोलिसांकडून जेरबंद

🔸चकलांबा पोलिसांनी दाखवली तत्परता : सपोनी नारायण एकशिंगे व टीमचे उमापूर परिसरात कौतुक ✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.18ऑगस्ट):-सध्या होत असलेला बेसुमार सोशल मीडियाचा वापर व त्यामुळे होणारे दुष्परिणाम सध्या समाजातील सर्वच घटकांना अनुभवास मिळत आहेत. सोशल मीडिया गैर वापरा मुळे लहाना पासून मोठ्यापर्यंत सर्वजण अडचणीत येत असल्याचे आपणास ऐकावयास व पाहावयास मिळत आहे. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे … Continue reading अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवणारे पर जिल्ह्यातील दोघेजण चकलांबा पोलिसांकडून जेरबंद