धानोरा येथे तालुका स्तरीय जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला प्रथम आदिवासी देवी देवतांची विधिवत पूजा माण्यावरच्या हस्ते करून सप्तरंगी झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले नंतर धानोरा शहरांत भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले रॅली शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात अली रॅली मध्ये मणिपूर घटनेचा निषेध करण्यात आला रॅलीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते या कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून माजी आमदार हिरामण वरखडे तर उद्घाटक दुरुजी मडावी इलाका भूमिया धानोरा प्रमुख अतिथी देवाजी तोफा मनोहर पोरेटी नाजुकराव तोफा नाजुकराव पदा इलाका पुजारी जीवन नरोटे गाव पुजारी आणि धानोरा तालुक्यातील माजी भूमिया माजी सरपंच बहु संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिष्णा भुरकुरीया संचालन एम एम उसेंडी सर यांनी केले तर आभार गणेश हलामी यांनी मानले