🔸या पुस्तकात काय आहे?
• आरएसएसच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतची वाटचाल
• संघाचा राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राज्यघटना व डॉ. आंबेडकरांना विरोध
• संघाची देशभक्ती आणि ब्रिटिश व स्वातंत्र्यलढ्याविषयीची भूमिका
• फाळणी आणि आरएसएस-हिंदू महासभा
• सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलचे विचार
• आरएसएस आणि नथुराम गोडसे
• सरदार पटेल आणि संघ
• संघाचा बेगडी मुस्लिम द्वेष
• वि. दा. सावरकर, संघ आणि गांधीहत्या
• स्वतंत्र भारतातील देशविघातक कारवाया
• देश दुसऱ्या फाळणीच्या दिशेने
•संघ, डॉ. हेडगेवार, गोळवलकर आणि फॅसिझम
• स्वयंसेवकांची निर्मिती आणि शालेय शिक्षणातून विषाची पेरणी
• संघाचे हिंदुराष्ट्र
• गोरक्षण; धर्म की व्यवसाय ?
• संघाच्या पोटसंस्था
• न्यायव्यवस्थेवर हल्ला
• महिला व शेतकऱ्यांबद्दलची ऐतिहासिक असंवेदनशीलता
• विषमतेचा पुरस्कार व दुटप्पी भूमिका
• महापुरुषांचे अपमान आणि संघ
• हिंदूंचेच कर्दनकाळ हिंदुत्ववादी सरकार
• संघसंस्कार आणि संस्कारी नेते
• संघ-भाजपचे आतापर्यंतचे सर्व घोटाळे
• नवीन पिढीची जबाबदारी.
• यावर उपाय काय? आपण काय करावे ?
*कट्टरवाद्यांच्या वरील आणि इतर सर्व प्रश्नांच्या पुराव्यासह उत्तरांसाठी मजबूत संदर्भग्रंथ..*
हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषेत लवकरच प्रकाशन
● *स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव*
● लेखकः *चंद्रकांत झटाले*
पृष्ठ संख्या- २९०,
मुळ किंमत- ३००/-
*प्रकाशनपूर्व सवलत- २५०/-*
प्रकाशनपुर्व नोंदणीसाठी संपर्क
*98 22 99 26 66*