Home चंद्रपूर वंश विश्वेश्वर वाढई शहरी विभागातून जिल्ह्यात दुसरा मेरिट

वंश विश्वेश्वर वाढई शहरी विभागातून जिल्ह्यात दुसरा मेरिट

117

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.14जुलै:-शैक्षणिक सत्र २०२३मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत स्वामी विवेकानंद विद्यालय मूलचा विद्यार्थी असलेल्या वंश विश्वेश्वर वाढई याने ७८% गुण प्राप्त करून चंद्रपूर जिल्याच्या शहरी विभागातून दुसरी मेरिट प्राप्त केली आहे .

वंश विश्वेश्वर वाढई याचे चौथीपर्यंतचे शिक्षण भंजाळी या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले असून वंशच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here