हीज डे
किट झाला
कलंक पेक्षा
हिट झाला
पावसाळी
वातावरण
सगळीकडे
सर्द आहे
कलंक पेक्षा
हिट म्हनं
होईल आता
नामर्द आहे
एक मात्र
खरं इथे
सेन्सॉरची
कात्री नाही
विद्वानांना
रोल देतील
अशी डायरेक्टरची
खात्री नाही
महाराष्ट्राच्या
विकासाचे
कोणास काय
एवढे ?
प्रेक्षक म्हणती
पिक्चर काढा
हिट होईल
बेवडे
✒️कवी:-सुधाकर लोमटे(उमरखेड)मो:-8625856081