Home चंद्रपूर राज्य परिवहन विभागाच्या ई-मेल आयडीत बदल; नवीन ई-मेल आयडीवर करावा पत्रव्यवहार

राज्य परिवहन विभागाच्या ई-मेल आयडीत बदल; नवीन ई-मेल आयडीवर करावा पत्रव्यवहार

140

सहसंपादक //उपक्षम रामटेके 📱9890940507

चंद्रपूर, दि. 11 : विभागीय वाहतुक अधिकारी, वाहतुक शाखा, चंद्रपूर या कार्यालयाचे जुने ई-मेल आयडी (dtochn7172@gmail.com) तांत्रिक कारणामुळे बदलवून नवीन तयार करण्यात आले आहे. यापुढे ई-मेलद्वारे करण्यात येणारा पत्रव्यवहार जुन्या ई-मेल आयडीवर न करता नवीन ई-मेल आयडी dtochn34@gmail.com वर करण्यात यावा. असे चंद्रपूर राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here