✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
खामगाव(दि.9जुलै):- येथील सामाजिक कार्यकर्ते व तसेच निःस्वार्थ रुग्णसेवक सुरजभैय्या यादव यांची निवड रुग्ण हक्क संरक्षण समिती विदर्भ विभागीय कार्याध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार चांदमारी चौक येथे हिंदुराष्ट्र सेना जिल्हाप्रमुख विजय पवार यांच्या उपस्थिती मध्ये श्री सुरजभैय्या यादव गौ-रक्षक रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या विदर्भ विभागीय कार्याध्यक्ष पद मिळाल्या बद्दल त्यांचा सन्मान भगवी टोपी आणि भगवा शैला देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित प्रा. ह. भ. प. किरण महाराज शिंदे, रविभाऊ माळवंदे, , आनंद सिंग चव्हाण, सागरभाऊ बेटवाल, राजेशभाऊ तांबटकर , सोनूभाऊ चव्हाण, गब्बूभाऊ गुजरीवाल, कृष्णाभाऊ नाटेकर, दिलीपभाऊ काकडे , सुनीलभाऊ शिंदे, धनराजभाऊ दुतोंडे आदि लोकांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.