Home महाराष्ट्र साखरा ग्रामपंचायतचे ध्वजारोहण बाळासाहेब वानखेडे यांच्या हस्ते

साखरा ग्रामपंचायतचे ध्वजारोहण बाळासाहेब वानखेडे यांच्या हस्ते

61

उमरखेड:प्रतिनिधी
दि. एक मे 2023 रोज सोमवारला ग्रामपंचायतच्या भव्य प्रांगणात सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत कार्यालय, साखरा ता. उमरखेड जि. यवतमाळ येथे सरपंच सौ. ज्योतीताई दवणे उपसरपंच सौ. नंदाताई दवणे व ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल वानखेडे समाधान पहुरकर रंगराव वानखेडे निवृत्ती वानखेडे सुदर्शन पाटील पेंढारकर सर ग्रामसेवक साहेब व अंगणवाडी सेविका तथा कार्यकर्त्या व समस्त साखरा येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी साखरा येथील युवातरुण धडाडीचे नेतृत्व असलेले साखरा येथील युवक काँग्रेसचे प्रमुख बाळासाहेब नारायणराव वानखेडे यांच्या शुभहस्ते एक मे 2023 महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण यांच्या शुभहस्ते झाले. व नंतर राष्ट्रगीत घेऊन झेंड्याला सलामी देण्यात आली.
प्रस्तुत कार्यक्रमाला गावातील महिला पुरुष मंडळी व युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम अतिशय आनंदमय वातावरणात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here