Home यवतमाळ सरकार बदलल्या शिवाय पेन्शन वाढणार नाही – व्ही. एम. पतंगराव

सरकार बदलल्या शिवाय पेन्शन वाढणार नाही – व्ही. एम. पतंगराव [सेवानिवृत्त कर्मचार्‍याचे अर्धनगन आदोलन]

74

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 1 मे )देशातील विविध 186 उद्योगातील 70 लाखाचेवर असलेल्या ईपीएस 95 पेन्शनरदारांना असलेली भिकारडी पेन्शन वाढावी म्हणून गेल्या दहावषौपासुन देशपातळीवर असलेल्या अखिल भारतीय समन्वय समिती आँफ ईपीएस 95 पेन्शनर संघाचे नेतृत्त्वाखाली आदोलण करत असून घटनेनुसार जगण्यासाठी पेन्शन हा हक्क आहे केंद्र सरकार घटनाविरोधी वागत आहे.

पेन्शनवाढीची लढाई जिंकली तरी पेन्शन वाढ केली नाही उलट सध्याचे केंद्र सरकारने 2014चे सपटेबंर मध्ये नियमात बदल करून वाढीव पेन्शन बाबत संभ्रम निर्माण करून वाढीव पेन्शन मिळण्यास अडचणी निर्माण केल्या पेन्शन योजनेत केलेल्या बदल रद्द करण्याकरीता केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने बदल रद्द केले ईपीफकायालय दिल्ली यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. इथेही हारले यानतंर इतिहासात प्रथमच केंद्र सरकारने अपील केली.

ह्या मुळे सरकार कामगार विरोधी असल्याचे सिद्द झाले सुप्रीम कोर्टाने सरकारचे बाजुने निकाल दिला हायर पेन्शन वाढ होण्यासाठी सन 2016 मध्ये दि लेल्या निकालानुसार मिळणारा हायर पेन्शन हक्क 4 डीसेबर 2022 निकालाने हिरावून घेतला ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता केंद्र सरकार बदलल्या शिवाय पेन्शन वाढणार नाही म्हणून देशातीलपेन्शनरानी 6 डिसेंबर 2022 रोजी जंतर मंतर नवी दिल्ली येथील मेळाव्यात सध्याचे सरकार विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आजच्या पेन्शनचे अर्ध नग्न व थाळी नाद आदोलणात सरकार विरोधात मतदान करण्याचा निर्णय पेन्शननरानी घेतला आहे.

या आंदोलनामुळे केंद्र सरकार पेन्शन वाढीसाठी निणैय घेत नसेल तर या पुढे आंदोलनासाठी रस्ता वरील आदोलणासाठी तयार राहावे असी माहिती काँ व्ही.एम. पतंगराव यांनी दिली.

देशातील पेन्शनरची रिकामी पोटे या भिखारडी पेन्शनममुळे आहेत.

म्हणून केंद्र सरकारने ईपीएस 95 पेन्शनराना किमान 9000 रुपये ह्यास महागाई भत्ता मिळावा सप्टेंबर 2014 मधे केलेले बदल रद्द करण्यासाठी मा खा हेमंत पाटीलसा यांनीसहकायै करावे सपटेबंर 2014 पुवीचे पेन्शनचे नियम कायम ठेवण्यात यावे ईपीएस 95 निधी शेअर बाजारात गुंतवणूक करू नये आदाणी उद्दोग अन्यत्र निधी गुंतवणुकी मुळे झालेले नुकसान सरकारने भरुन द्यावे पेन्शनराना कुटबियासह मोफत उपचार मिळावेत राशन मिळावे. प्रवासात सवलत मिळावी व इतर मागण्यांसाठी दि. 28/4/2023 रोजी खा हेमंत पाटील यांचे जनसंपर्क कायालय ऊमरखेड येथे सकाळी 11वा थाळी नाद व अर्ध्य नग्न आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात साखर एस टी महामंडळ,वीज महामंडळ, पेन्शनर पी के मुडे महा राज्य हवे श्रमिक महासंघाचे अध्यक्ष व्ही.एम.पतंगराव सचिव राज्य परिवहन निवृत्त कामगारांची संघाचे शेअर आली.

उतम डाखोरे, किशोर कुंभारे, वि. ठमके राज्य विज निवृत महामंडळाचे कर्मचारी या शिनबाबु मुनेऋर, निवृत्त साखर कर्मचारी कामगार कार्यकर्ते, चिमन नरवाडे, भिमराव सोनुले, नारायन आमले,दादाराव पवार, मधुकर शहाणे,नाना पांडे,एस एस कोल्हेकर, आर आर गंगात्रे, उतमराव एम चव्हाण, आगरमोरे व ईतर ईपीएस 95 पेन्शनर बहुसंख्येने आंदोलनात हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here