नागभीड- चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते दिवाकरभाऊ निकुरे* यांनी गोर-गरीब कुटुंबांना मदत करण्याचा निश्चय केला असून त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील नामदेवजी धर्माजी मोहुर्ले, बबनजी मारोती मडावी, वैजापूर येथील उदारामजी गणपत मसराम, सावरगाव येथील संतोषजी रामकृष्ण राऊत, कच्चेपार येथील श्रीमती आशाबाई अरुण परचाके, जिवनापूर येथील अरुण लक्ष्मण राऊत, ओवाळा येथील मंगलजी मोहुर्ले, सोनापुर येथील नीलकंठजी दशरथ भोयर, ओवाळा येथील श्रीमती भारता राजु तुमराम, नांदेड येथील श्री.सुरेशजी नागोजी तोरे, विलासजी मारोती राऊत यांचे परिवाराला खाद्य तेलाच्या पिप्याची व्यवस्था करून दिली.
या वेळेस या सर्वांनी दिवाकरभाऊंचे आभार मानले.
या वेळेस प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव नितीन कटारे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत लांजेवार, सावरगाव ग्रा.पं.चे सरपंच रविंद्रभाऊ निकुरे,मा.संतोष बोडने,मा.श्याम बागडे,मा.धनंजय ठलाल,मा.लोकेश मेश्राम,मा.अक्षय चौधरी,मा.श्रेयस शेनमारे,मा.राहुल करीये,मा.पुनीत मदनकर,मा.तेजस कामडी,मा.मुकेश रामटेके ई.उपस्थित होते.