Home चंद्रपूर आधार बंगला चिमूर येथे गरजू कुटुंबांना युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांच्या...

आधार बंगला चिमूर येथे गरजू कुटुंबांना युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांच्या तर्फे खाद्य तेलाचे वाटप…!

108

 

चिमूर- आधार बंगला चिमूर येथे चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमूर तालुक्यातील काजळसर येथील अनिल उद्धव गावतुरे, जामगाव येथील अमोल नामदेव गायकवाड, गोरवट येथील सदाशिव चौधरी,जगदीश दोडके, कोटगाव येथील सूरज धनराज धारने, अडेगाव येथील जगदीश कोवे,काजळसर येथील संजय गोविंदा सामूसाकडे, भिवा खटु डहारे, महादेव धनाजी खामदेवे, रमेश हटवादे, विहीरगाव येथील सुरेश देवाजी जिवतोडे, जामगाव येथील चरणदास सखाराम चुनरकर, लाव्हारी येथील रमेश किरीमकर या कुटुंबांना तेल पिप्याचे वाटप करण्यात आले.
या वेळेस माजी जि.प.सदस्य गजानन बुटके, युवक काँग्रेस जिल्हा महासचिव गौतम पाटील, युवक काँग्रेस माजी जिल्हा उपाध्यक्ष पारस नागरे, सुधीरभाऊ पंदिलवार, गोविंदजी दाणे, किशोरजी शिवरकर ई. उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here