Home चंद्रपूर शेकडो गरीबांच्या कुटुंबांना लग्नासाठी मदत…! युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांचा पुढाकार....

शेकडो गरीबांच्या कुटुंबांना लग्नासाठी मदत…! युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांचा पुढाकार. कोणतेही पद नसतांना ते करीत आहेत चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेची सेवा..!

74

 

चिमूर- कोणतेही पद नसतांना युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे हे आपल्या स्वखर्चातून चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेची सातत्याने सेवा करीत आहेत.
कधी कोणाला आजारग्रस्तांना तर कधी गोर गरीब कुटुंबांना लग्नासाठी मदत ते सतत करीत असतात.
दिवाकर निकुरे यांनी आपल्या उपस्थितीमध्ये जनसंपर्क कार्यालय तळोधी(बा.) येथे गोर-गरीब कुटुंबांच्या लग्नाकरीता खाद्य तेलाच्या पिप्याचे वाटप करण्यात आले.
या मध्ये श्रीमती शारदाबाई भास्कर शास्त्रकार तळोधी(बा.), सौ.उषाबाई कोवे तळोधी(बा.), श्री.पितांबरजी सुखदेव बोरकर सावरगाव, श्री वासुदेवजी भिवाजी रामटेके तळोधी(बा.), श्री.सुनीलजी आनंदराव चौधरी तळोधी(बा.), श्री.मनोजजी लहुजी डहारे तळोधी(बा.), श्रीमती इंदिराबाई नामदेव गुरूनूले तळोधी (बा.), श्री.अरुणजी श्रावण नेवारे सावरगाव,श्री.प्रभाकरजी विठल नेवारे सावरगाव, श्री.दिवाकरजी सखाराम सोनुले केवाडा, श्री.राजूजी नकटु डहारे तळोधी (बा.), श्री.तुळशीदासजी रुषीजी सोनुले केवाडा, श्री.सुखदेवजी महादेव ठाकरे नागभीड, श्री.रमेशजी मोहन झोडे उश्राळमेंढा, श्री.अरुणजी बालाजी ठाकरे तळोधी, श्री.गंगाधरजी मेश्राम कोजबी, श्री.प्रकाशजी गावतुरे ओवाळा, श्री.सूर्यभानजी काशीराम महाडोळे ओवाळा, श्री.मधुकरजी गावतुरे ओवाळा, श्री.दौलतजी धर्माजी महाडोळे यांच्या कुटुंबांना मदत करण्यात आले.
*या वेळेस सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत लांजेवार, सावरगाव ग्रा.पं.सरपंच रविंद्र निकुरे, प्रदेश युवक काँग्रेस सहसचिव नितीन कटारे, ओबीसी विभागाचे तालुका अध्यक्ष संजय अगडे, युवक काँग्रेस जिल्हा महासचिव गौतम पाटील, सागर खोब्रागडे,संतोष बोडने, श्याम बागडे, धनंजय ठलाल, लोकेश मेश्राम, अक्षय चौधरी, श्रेयस शेनमारे,मा.राहुल करीये,मा.पुनीत मदनकर ई उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here