Home महाराष्ट्र लाॅईड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात हनुमान जयंती उत्साहात साजरी

लाॅईड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात हनुमान जयंती उत्साहात साजरी

84

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.7एप्रिल):-लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात १५ मार्च २०२३ रोजी नवनिर्माण हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली तसेच दि.६ एप्रिल २०२३ गुरुवार रोजी हनुमान जयंतीनिमित्ताने वरीष्ठ कर्मचारी व सर्व कामगारांनी भगवान हनुमानाची पूजा-अर्चना व पुजास्नान करण्यात आले.

प्रमुख कर्मचारी ने सांगितले की आज, गुरुवार, 06 एप्रिल, रामभक्त हनुमान जी यांचा जन्मदिवस, जो हनुमान जयंती म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमा तिथीला हनुमान जयंती किंवा हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र पौर्णिमा तिथीला मंगळवारी सकाळी झाला. हनुमानजी हे सहज प्रसन्न होणारे देव आहेत, जिच्या पूजनाने मनोकामना पूर्ण होतात, कामे सफल होतात. रोग, दोष, भय, संकट सर्व काही क्षणात निघून जाते. त्याचे नामस्मरण केल्याने नकारात्मक शक्ती पळून जातात. काशीच्या ज्योतिषाला चक्रपाणी भट्ट यांच्याकडून हनुमान जयंतीची शुभ मुहूर्त, उपासना पद्धत, मंत्र, पूजा साहित्य इत्यादी करतात.

सर्व स्टाफ कर्मचारी,स्थायी,अस्थायी कामगार उत्साहात एकजूट होणुन महाप्रसाद आयोजन करण्यात आले.असून सर्व लाइट्स उद्योगा मधील कामगारांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here