Home बीड चौसाळा येथील हजरत सैलानी बाबा संदलच्या अध्यक्षपदी राजेश सोनवणे यांची निवड

चौसाळा येथील हजरत सैलानी बाबा संदलच्या अध्यक्षपदी राजेश सोनवणे यांची निवड

104

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.12मार्च):-प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी हजरत सैलानी बाबा संदल निमित्त बीड तालुक्यातील चौसाळा येथील शासकीय विश्राम गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सर्वानुमते अध्यक्षपदी राजेश(आप्पा)सोनवणे यांची निवड करण्यात आली.

तर उपाध्यक्षपदी चदंन सोनवणे तर सचिवपदी निलेश जोगदंड तर कोषाध्यक्षपदी दादा गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली यावर्षी संदल दि २१ मार्च रोजी होणार असल्याची माहिती कमिटीच्यावतीने दिलेल्या प्रसिद्धी पञकात दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here