Home महाराष्ट्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

146

✒️ बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.5मार्च):-जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये सहायक सचिव या पदावर कार्यरत असलेले सुनील बाबुशिंग चव्हाण वय पन्नास वर्षे हे आज आपल्या राहते घरी आरेगाव येथे असताना हृदयविकाराचा झटका आला.

त्यांना येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतु त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पश्चात पत्नी,रंजनाबाई मुलगा रितेश व विवाहित मुलगी योगीता तसेच आई-वडील असा आप्तपरिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here