Home धार्मिक  उमरखेड येथे शिवजयंती महोत्सव निर्मीत विविध प्रकारचे कार्यक्रम

उमरखेड येथे शिवजयंती महोत्सव निर्मीत विविध प्रकारचे कार्यक्रम

158

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 11 फेब्रुवारी):-बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंती निर्मीत विविध कार्यक्रम व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले.

दि. 11 फेबूवारी रोजी दुपारी शिव सामान्य ज्ञान स्पर्धा युनिव्हर्सल इंग्लीस मेडीअम स्कुल उमरखेड दि. 16 फेब्रुवारी सांयकाळी गुरुवार सांयकाळी 6 वा. शिव शाहीर प्रा. अरविंद घोगरे पाटील जालना यांचा शिव चरित्र्यावर पोवाड्याचा कार्यक्रम दि.17 फेबुवारी सांयकाळी 6 वा वक्तृत्व स्पर्धा शालेय विद्यार्थ्याकरीता शिवचरीत्र दि. 18फेबुवारी सकाळी 11 वा . भव्य किल्ले बनवा स्पर्धा व भव्य रक्तदान शिबीर कृषी उत्पन्न बाजार समिती पटांगण उमरखेड सांयकाळी ७ वा व्याख्याण प्रा. ज्ञानेश वाकुडकर ( सुप्रसिद्ध कवी नागपूर ) आपली राजकीय व्यवस्था आणी वर्तमान शेतकरी दिपोत्सव . सांयकाळी ६ वा . स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक उमरखेड आयोजक जिजाऊ ब्रिगेड व महिला संघटना उमरखेड दि.१९ फेबुवारी रविवार सकाळी ९ वा रुग्णालात फळवाटप उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय उमरखेड सकाळी १०वा भव्य मोटार सायकल रॅली व सकाळी ११ भव्य मिरवणुक कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथुन सांयकाळी ५ वा बक्षीस वितरण सांयकाळी ७ वा राष्ट्रीय दिव्याग संघ पुसद आयोजीत शिवगीताचा कार्यक्रम लेझीम स्पर्धा व झॉकी स्पर्धा ‘ भजन स्पर्धा , लोकनृत्य स्पर्धा व उद्देश सोशल फाऊंडेशन आयोजीत किले बनवा स्पर्धा या मान्यवरांनी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

प्रिया देवसरकर / तेजश्री संतोष जैन, राजु भैय्या जयस्वाल, पप्पू जैन ,बालाजी उदावंत, धनजंय शेवाळकर, प्रज्ञानंद खडसे, अरविंन्द भोयर,डॉ संजय तेला,रंजना संतोष माने, डॉ.विशाल माने, बाळासाहेब सरसमकर, प्रणव कदम, रमेशराव चव्हाण, विश्वंभर वानखेडे, पाडूरंग पवार,गणेश राणे, विकास नरवाडे प्रा . तानाजी नरवाडे, अँड. पुरुषोतम बजाज, डॉ वंदना कदम , दतात्रय दुर्गेवार, किसनराव वानखेडे, अनिल काळबडे, अफसर ठेकेदार ‘ पाडूरंग गायकवाड व दिंगाबर भोयर, नितिन माहेश्वरी, सुधाकर लोमटे, प्रा. महेश पानपट्टे, प्रवीण सुर्यवंशी , विजय कुपा सागर , मतलुब खॉ रसुल खॉ यांचे विविध कार्यक्रमावर बक्षीस ठेवले आहे असे विनित अध्यक्ष अँड संतोष जैन व शिव जयंती महोत्सव समिती उमरखेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here