Home धार्मिक  बेटकबिलोली येथे सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व परमरह्स ग्रंथ पारायण सोहळ्याला सुरुवात

बेटकबिलोली येथे सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व परमरह्स ग्रंथ पारायण सोहळ्याला सुरुवात

171

✒️हानमंत चंदनकर(विशेष प्रतिनिधी)

नायगांव(दि.14जानेवारी):- तालुक्यातील मौजे बेटकबिलोली येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षि दिनांक 14/01/2023 ते 21/01/2023 पर्यंत सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व परमरह्स ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पुढील पाहाटे 4 ते 5 शिवपाठ,5 ते 8 परमरह्स ग्रंथ पारायण 10 ते 12 गाथा भजन 2 ते 4 प्रवचन 4 ते 5 शिवपाठ, 6 ते 7 प्रसाद 8 ते 11 शिवकिर्तन व शिवजागर सप्ताहातील किर्तनकार दि 14/01/2023शि.भ.प चंद्रकांत महाराज आमलापूर सर 15/01/2023 तत्वज्ञान पंडित डाॅ शि भ प मन्मथआप्पा डांगे सर,16/01/2023 शि भ प कैलास महाराज डोंगरगाव, 17/01/2023 शि भ प बालाजी भोसकर गुरूजी महाराज ,18/01/2023 शि भ प शिवानंद शास्त्री महाराज आबेंजोगाई ,19/01/2023 शि भ प विनोदाचार्य मोहन कावडे गुरूजी हासनाळीकर, 20/01/2023 सकाळी 10 ते 11सदगुरू रूद्रमुणी शिवाचार्य महाराज मुदखेडकर याचे आगमन व प्रवचण दुपारी 12 ते 2 टाळआरती किर्तनकार शि.भ.प शिवाजी शि पाटील वन्नाळीकर दुपारी 3 ते 5 भव्य गावभर मिरवणूक रात्री शि भ प शिवानंद महाराज दापशेट, किर्तनकार, दि 21/01/2023 सकाळी 10 ते 12 प्रसादावरील किर्तन शि.भ.प.विश्वंभर महाराज बडूरे व महाप्रसाद वरिल कार्यक्रमाला परिसरातील नामवंत गायक वादक किर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी भाविक भक्त उपस्थिती लाभणार आहे तरी परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळ मौजे बेटकबिलोलीच्या वतीने करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here