Home चंद्रपूर श्रीहरी सातपुते यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ विदर्भ युवा उपाध्यक्ष पदी निवड

श्रीहरी सातपुते यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ विदर्भ युवा उपाध्यक्ष पदी निवड

166

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.27डिसेंबर):-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विदर्भ विभागीय युवा उपाध्यक्ष पदी श्रीहरी सुभाष सातपुते यांची नियुक्ती विदर्भ युवा अध्यक्ष विक्रम मानकर यांनी जाहीर केली

चिमूर येथील सामाजिक, राजकिय, पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले श्रीहरी सातपुते यांची राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, यांचे मार्गद्शनाखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर, समन्वय अशोक जिवतोडे, युवा अध्यक्ष सुभाष घाटे, राज्य युवा अध्यक्ष चेतन शिंदे यांचे निर्देशानुसार , राष्ट्रिय ओबीसी महासंघ युवा आघाडी राज्य अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ विदर्भ अध्यक्ष विक्रम मानकर यांनी विदर्भ युवा उपाध्यक्ष पदी श्रीहरी सातपुते यांची नियुक्ती जाहीर केली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here