Home बीड अखिल फारुकी यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 जाहीर

अखिल फारुकी यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 जाहीर

180

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.25डिसेंबर):-महिला विकास संघ व पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा 2023 सालचा लोकरत्न पुरस्कार त्यांच्या आदर्श सेवा कार्याला पाहून अखिल फारुकी यांना जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

3 जानेवारी 2023 मंगळवार रोजी दुपारी 12 : 30 वाजता बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित लोकरत्न पुरस्कार कार्यक्रम भगवत वैद्य प्रदेश संघटक पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजन केले आहे. अखिल फारुकी यांना यापूर्वी आदर्श अभियंता रोटरी क्लब ऑफ मिड टाऊन यांनी दिला आहे.त्याच बरोबर रोटरी क्लब ऑफ बीड यानी पण त्यांच्या सामाजिक कार्य पाहून पुरस्कार दिले आहे. बीड नगरपालिका तेथे ते कार्यरत आहेत. बीड विकासात त्यांचे भरीव योगदान आहे.त्यांनी सिमेंट काँक्रिट नाला,रस्ते केले आहेत. बीड शहरात उद्यान तयार केले आहेत.गोरगरीब लोकांना विवीध योजने अंतर्गत घरकुल मिळवून दिले आहे. शहरातील नागरिकांना दर चार दिवसाला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. शहरात अनेक ठिकाणी वृक्ष्रोपण केले आहे. मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्शिग कॉलेज, इन्स्टियूट ऑफ परमेडिकल सायन्स टेक्नॉलॉजी, सर काझी वकील अहेमद उर्दू हायस्कूल,वैद्यकीय शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी नोकरी करीत आहेत.

या करायची दाखल घेऊन अखिल फारुकी यांना लोकरत्न पुरस्काराच्या घोषणेनंतर त्यांचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे.विविध पद्धतीने केलेल्या त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक भगवत वैद्य यांनी लोकरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक ठाकूर साहेब, अजित पवार बीड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी,. माजी मंत्री सुरेश नवले (उधाघटक ) , कार्यक्रमांचे अध्यक्ष फारुख पटेल ,बीड जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी उत्तमराव पाटील , संजय मस्के जिल्हा ग्रंथालय अधिकारी साहेब, देशमुख बीड. जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 तोंडे साहेब, मार्कंडेय साहेब सां.बा. विभाग क्र.2 बीड,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे साहेब, बीड जिल्हा पोलिस अप्पर अधीक्षक सचिन पांडकर साहेब,विलास भोईटे अधीक्षक बीड जिल्हा कारागृह , इम्रान हाश्मी सा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन बीड,बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गित्ते, जिल्हा जल संधरान अधिकारी परांडे साहेब जायकवाडी,देशमुख साहेब प्रभारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक साहेब, रणजित शिरसगर कॉन्ट्रॅक्टर, निकम कार्यकारी अभियंता विद्युत महावितरण कंपनी, शिंदे सा. आयुक्त समाज कल्याण , बिजेंद्र झा. एल. डी. एम. ,,अमर नाईकनवडे शिव सेना सभापती न. पा.बीड, नगरसेवक शुभम धुत,वसंत मुंडे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,सुभाष चौरे बीड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार परिषद, अँड.प्रकाश कवठेकर जिल्हा परिषद सदस्य,मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्यार्थ्यां वस्तीगृह प्रदेश अध्यक्ष दिनेश लाला पवार, बीड तहसीलदार सुहास हजारे,
आर. एफ. ओ. अशोक काकडे ,सुहासिनी देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी ,खरात जिल्हा ग्रामोद्योग केंद्र बीड, किशोर कागदे ( जिल्हा अध्यक्ष आर.पी. आय.A) राजूशेठबंब माजी अध्यक्ष रोटरी क्लब बीड,विजयकुमार वाव्हळ प्रदेश अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य., प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दशरथ रोडे पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, भगवत वैद्य (प्रदेश संघटक पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य),विजय दादा पोकळे सी. एम. डी. महीला विकास संघ महाराष्ट्र राज्य, शिवराज बांगर सामाजिक कार्यकर्ते ,अलीम पटेल आर.सी.सी.बांधकाम कामगार नेते, मोमिंद्दिन शेख बांधकाम कामगार नेते, चंद्रकांत कांबळे राशन हक्क विकास समिती अध्यक्ष मराठवाडा विभाग पुरोगामी पत्रकार संघ, उत्तम ओव्हाळ बीड जिल्हा अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ, बीड जिल्हा कार्यकारणी तील पदाधिकारी यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here