Home बीड दिनेश लाला पवार यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर

दिनेश लाला पवार यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर

172

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.25डिसेंबर):-राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार सोहळा 2023 बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.3 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता भव्य दिव्य असा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार होणार आहे.

या वर्षीचा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 चा . दिनेश लाला पवार यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या घोषणेनंतर त्यांचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे. त्यांनी मुला मुलींचे निवासी वसतिगृह सुरू करून अनेक गोरगरीब मुलांना शिक्षणाची संधी दिली आहे. ते निवासी वसतिगृह संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत.त्यांनी शेती पूरक जोड धंदे सुरू केले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांनी सर्व प्रकारचे पिके ते दरवर्षी घेतात.त्यांनी आनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यांच्या कार्याचा इतरांनी आदर्श घेतला पाहिजे. तसेच ते नेहमी गोर गरीब लोकांना मदत करतात.

अश्या प्रकारे विविध पद्धतीने केलेल्या त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक भगवत वैद्य यांनी राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री प्रा.सुरेश (अण्णा) नवले पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष फारुख पटेल (माजी उपनगराध्यक्ष, न. प.बीड), जिल्हा पोलिस अधीक्षक ठाकूर साहेब, अजित पवार बीड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी ,बीड जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी उत्तमराव पाटील , संजय मस्के जिल्हा ग्रंथालय अधिकारी साहेब, देशमुख बीड. जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 तोंडे साहेब, मार्कंडेय साहेब सां.बा. विभाग क्र.2 बीड,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे साहेब, बीड जिल्हा पोलिस अप्पर अधीक्षक सचिन पांडकर साहेब,विलास भोईटे अधीक्षक बीड जिल्हा कारागृह , इम्रान हाश्मी सा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन बीड,बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गित्ते, जिल्हा जल संधरान अधिकारी परांडे साहेब जायकवाडी,देशमुख साहेब प्रभारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक साहेब, माजी मंत्री बदामराव पंडित, ,रणजित शिरसगर कॉन्ट्रॅक्टर, निकम कार्यकारी अभियंता विद्युत महावितरण कंपनी, शिंदे सा. आयुक्त समाज कल्याण , बिजेंद्र झा. एल. डी. एम. , आर. पी. आय.बीड जिल्हा किशोर कागदे ,अमर नाईकनवडे शिव सेना सभापती न. पा.बीड, नगरसेवक शुभम धुत, वसंत मुंडे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,सुभाष चौरे बीड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार परिषद, अँड.प्रकाश कवठेकर जिल्हा परिषद सदस्य, मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्यार्थ्यां वस्तीगृह प्रदेश अध्यक्ष दिनेश लाला पवार, बीड तहसीलदार सुहास हजारे,आर. एफ. ओ. अशोक काकडे, सुहासिनी देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी ,खरात जिल्हा ग्रामोद्योग केंद्र बीड,राजूशेठ
बंब माजी अध्यक्ष रोटरी क्लब बीड,विजयकुमार वाव्हळ प्रदेश अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य., प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दशरथ रोडे पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, भगवत वैद्य (प्रदेश संघटक पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य),विजय दादा पोकळे सी. एम. डी. महीला विकास संघ महाराष्ट्र राज्य, शिवराज बांगर सामाजिक कार्यकर्ते ,अलीम पटेल आर.सी.सी.बांधकाम कामगार नेते, मोमिंद्दिन शेख बांधकाम कामगार नेते, चंद्रकांत कांबळे राशन हक्क विकास समिती प्रदेश अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ, उत्तम ओव्हाळ बीड जिल्हा अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ, बीड जिल्हा कार्यकारणी तील पदाधिकारी यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देणार आहेत.

मनुस्मृती दहन झाले तरी,…..मनुची मानसिकता आजही जीवंत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here