अखिल संत, महात्मा, आणि महापुरुषांनी माणूस हा केंद्रबिंदू मानून आपले संपूर्ण जीवन सर्व मानव मुक्ती आणि त्यांचे अस्तित्व टिकवून त्यांच्या कल्याणासाठी व्यतीत केले असल्याने ते निश्चितच धर्म-जात विरहीत सर्व मानवजातीचे आदर्श , श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान असायला हवेत. परंतु ज्यांनी वर्णव्यवस्था प्रमाण मानून जाती व्यवस्थेवर आधारित विषमता निर्माण केली त्यांनी इथल्या महापुरुषांचा आदर करणे अशक्यप्राय गोष्ट … Continue reading भाजपामधील भयग्रस्त भिकारी !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed