शंभराहून अधिक देशांत उपक्रम सुरू!

[जागतिक युनिसेफ स्थापन दिन विशेष] जगातील अविकसित देशांतील बालके व माता यांच्या आरोग्य सुधारणेसाठी पोषक आहार, पर्यावरण-स्वच्छता, शिक्षण, समाजकल्याण इ.बाबींमध्ये मूलभूत सेवा सुविधांविषयक एक योजना तयार केली. बालहक्कांच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्याच्यावर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने सोपवली आहे. त्यानुसार मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी पोषक आहार आदी सुविधा व सवलती त्यांना प्राप्त करून द्याव्यात, असे … Continue reading शंभराहून अधिक देशांत उपक्रम सुरू!