समृद्धी महामार्ग -महाराष्ट्राची भाग्यरेखा
वेदनेची कोंडी फोडणारा मार्ग संपर्क, सातत्य व संवाद हा विकासाचा मूलमंत्र आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उर्वरित प्रदेश यांच्यातील संपर्क, सातत्य, संवाद अधिक बळकट व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनाबद्ध पावले उचलली आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग. समृद्धी महामार्ग हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी, सामान्य जनता, नव उद्यमी, लहान उद्योजक, व्यापाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ततेकडे … Continue reading समृद्धी महामार्ग -महाराष्ट्राची भाग्यरेखा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed