कायम स्वरूपी कामे करणारे कामगार कंत्राटी कामगार कसे ?

असंघटीत कामगारांच्या सन्मानासाठी स्वतंत्र मजदूर युनियन मैदान उतरली आहे.महाराष्ट्र राज्यात कामगारांच्या प्रश्नावर कामकाज करणा-या बारा राष्ट्रीय ट्रेड युनियन आणि त्यांच्या हजारो संलग्न संघटना, युनियन कार्यरत असताना देखील स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन” ची स्थापना करण्यात आली आहे.तेव्हा पासून राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत संघटीत असंघटीत … Continue reading कायम स्वरूपी कामे करणारे कामगार कंत्राटी कामगार कसे ?