“डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीतील भारत जगावर अधिराज्य निर्माण करु शकते”

भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर संविधानाचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे शिल्पकार आहे.अतिशय परिश्रमाने तयार केलेलं भारतीय संविधान देशाला समर्पित करतांना त्यांच्या चहऱ्यावर आनंद ऐवजी दुःख दिसत होते.अक्षरंशः त्याच्या डोळ्यात आसव तरली यावर पत्रकारांनी बाबासाहेबांना प्रश्न केला की एवढे कष्ट घेवून तुम्ही संविधान तयार केले तेव्हा आज तर तुम्हाला आनंद व्हावयास हवा होता परंतु तुम्ही दुःखी का?बाबासाहेबांनी यावर … Continue reading “डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीतील भारत जगावर अधिराज्य निर्माण करु शकते”