जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीनं मृदेचं महत्व!

(जागतिक मृदा दिन सप्ताह विशेष) माती परीक्षणानुसार खताचे व्यवस्थापन केल्यास जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे व पिकांचे उत्पादन वाढणे व खर्चाची बचत होणे यांस मदत होणार आहे. सर्व जिल्ह्यात मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविणे आवश्यक असून यामध्ये बागायत क्षेत्रातून २.५ हेक्टरला १ प्रातिनिधीक मृद नमुना व जिरायत क्षेत्रातून दहा हेक्टरला एक प्रातिनिधीक नमुना घेतला जावा व … Continue reading जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीनं मृदेचं महत्व!