Home खेलकुद  100 मीटर रनिंग व लॉंग जम्प यामध्ये कु. अनुश्री किशोर राणे हिने...

100 मीटर रनिंग व लॉंग जम्प यामध्ये कु. अनुश्री किशोर राणे हिने उमरखेड तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला

287

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.4डिसेंबर):- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.

तर या स्पर्धेमध्ये कु. अनुश्री किशोर राणे ही 14 वर्षे वयोगटांमध्ये रनिंग 100 मीटर व लॉंग जंप यामध्ये उमरखेड तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले नाव निश्चित केले.याबद्दल कु. अनुश्री किशोर राणे हिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

महापरिनिर्वाण दिन कसा पाळावा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here