Home महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी भारतीय बौध्द महासभा , सम्यक विध्याथीॅ आंदोलन वतीने धम्म...

वंचित बहुजन आघाडी भारतीय बौध्द महासभा , सम्यक विध्याथीॅ आंदोलन वतीने धम्म मेळावा विषयी महत्वाची बैठक संपन्न

113

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शातांराम दुनबळे)

नाशिक(दि.3डिसेंबर):-नाशिक जिल्हावंचित बहुजन आघाडीभारतीय बौध्द महासभा, संम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक जिल्ह्या पच्शिम मधील सर्व जिल्हा पदाधिकारी यांची महत्वाची बैठक जेल रोड येथील समाज मंदीरात संपन्न झाली.त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक पवनभाऊ पवार हे होते.

तर प्रमुख मार्गदर्शक म्हनुन भन्ते सुमित बोधी, राजदिप तायडे, भारत भुषण कोल्हे, जितरत्न पटाईत, अविनाश शिंदे, उर्मिला गायकवाड, दिपचंद दोंदे, चेतन गांगुर्डे, बाळासाहेब शिंदे, दादामामा शिरसाठ, नंदुभाऊ पगारे तर भारतीय बौध्द महासभेचे प्रविण बागुल, चावदास भालेराव, एस एल जाधव, राजेंद्र जगताप, रत्नाकर साळवे यांनी मार्गदर्शन केले. बैठकी मध्ये होत असलेल्या १७ डिसेंबर २०२२ ला नाशिक मध्ये होणा-या प्रकाश (तथा)बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या *धम्म मेळाव्या* संदर्भात सखोल चर्चा झाली त्या मध्ये निधी सकलन,समता सैनिक दल व सुरक्षा, मोहल्ला तील बैठका, आलेल्या लोकांची नाश्त्याची सोय करणे आदी विषया वर चर्चा करण्यात आली व बैठकीत मांन्यवरा बरोबर जिल्हा पदाधिक-यांनी देखिल आपले मत मांडले. धम्म मेळावा यशस्वी करण्या साठी कामाला लागा अश्या सुचना पदधिकारी याना करण्यात आल्या.

त्या वेळी विश्वनाथ भालेराव, भाऊसाहेब आहिरे, मधुकर बागुल, सौ. छाया गांगुर्डे, श्री रमेश पंडीत, श्री यशवंत शिंदे, श्री अमिन शेख, श्री अविनाश भोसले, श्री अमोल घोलप, श्री बंटी काळे, श्री संदिप काकळीज, श्री बाळासाहेब गांगुर्डे, श्री पंडीत नेटावने, श्री रवि पगारे, श्री कुमारभाऊ मेघे, बाळासाहेब घायवटे, राजु गोतीस, जितेंद्र साळवे, राहुल पटेकर, बंटी थोरात, महेश खरे, लखन डांगळे, विलास गुंजाळ, रवि मोकळ, अमोल घोडे, जितुभाऊ श्रिवंत, आनंद बारसे, मिहीर गजभे, संजय जगताप, विनोद सोनकांबळे, सौ निनातई खरे, सौ नितुताई सोनकांबळे, प्रकाश राऊत, संदिप राऊत, सौ आशा पवार, सौ कुमुदिनी बर्वे, सौ सुमन केदारे, सौ प्रज्ञा गाढे, सौ सुरेखा बर्वे, सौ शारदा चंद्रमोरे, सौ वंदना गायकवाड ,सौ भारती सुरवाडे,सौ सुमन डावरे,सौ रेखा देवरे सह शेकडो पदधिकारी जिल्हा भरातुन बैठकीस उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिन कसा पाळावा ?

शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा……!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here