छत्रपती शिवरायांचे शत्रु नेमके कोण?

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही तर समता, बंधुता, न्याय, स्त्रिसन्मान आणि शेतकरी हीत जोपासणारी स्वतंत्र व्यवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार आजही आदर्श राष्ट्र निर्मिती साठी खुपच प्रेरक आहेत. तरुणांना साठी आदर्श नेतृत्व कसे असायला पाहिजे, संघटन कौशल्य या गोष्टी छत्रपती शिवरायांकडून शिकण्या लायक आहेत. कोणत्याही प्रकारच्या प्रसार माध्यमांचा वापर … Continue reading छत्रपती शिवरायांचे शत्रु नेमके कोण?