दिव्यांग असूनही “तो” करतो आहे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

अपंग व्यक्तींना सहाय्य करणे म्हणजे त्यांना विविध कामे करण्यास पात्र करणे आणि त्यांच्यातील कौशल्ये विकसित करणे. आज समाजात खूप प्रकारची कामे अशी आहेत ज्यांना अपंग व्यक्ती करू शकतात. त्यांच्यापर्यंत फक्त तशा संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. आज एकाच अशा दिव्यांग विद्यार्थ्यांची कामगिरी या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया.तर पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे या छोट्याशा खेडेगावात राहणारा … Continue reading दिव्यांग असूनही “तो” करतो आहे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी