महापरीनिर्वाण दिनानिमित्य जत्रा नको, खरी आदरांजली हवी!

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनीची जत्रा नको,खरी आदरांजली हवी!. ६ डिसेंबर २०२२ ला 66 वर्ष पूर्ण होत असताना.जिवंत पाणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची भिती मनुवादी सनातनी हिंदूंना वाटत नव्हती, त्याही पेक्षा जास्त आज भीती त्यांच्या विचारांच्या लोकांकडून मनुवाद्याना वाटत आहे. तरी हा मागासवर्गीय समाज पूर्ण पणे आंबेडकरी विचार स्विकारत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या क्रांतिकारी … Continue reading महापरीनिर्वाण दिनानिमित्य जत्रा नको, खरी आदरांजली हवी!