राजकारणातील उघड जातीवाद

भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आणि भारतीय लोकशाहीच्या प्रस्तावने मध्येच आम्ही धर्म निरपेक्षतेचा स्विकारत केला आहे. आम्ही धर्म निरपेक्ष लोकशाही संविधानीक स्विकार केला असला तरी वास्तविक आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत का? हा खुप गंभीर, चिंतनीय प्रश्न तर आहेच परंतु याचे उत्तर जर नाही असेल तर भारतीय संविधानाच्या मुळ गाभ्याला सुरुंग लावण्यासारखे आहे. कारण … Continue reading राजकारणातील उघड जातीवाद