देवा, राज्यपालांना सुबुद्धी दे!

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७ भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी चांगलेच अडचणीत आले आहेत. वादग्रस्त विधाने करणे व नंतर ‘सारवासारवी’ करणे याची त्यांना जणू सवयच लागलेली आहे. मात्र यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना वारंवार दुखावल्या जातात, याचाही राज्यपाल कोश्यारी यांनी विचार करायला हवा. कोश्यारी यांच्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वप्रथमच … Continue reading देवा, राज्यपालांना सुबुद्धी दे!