Home चंद्रपूर आयरन लेडी इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

आयरन लेडी इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

148

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.20नोव्हेंबर):-देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयरन लेडी इंदिराजी गांधी यांची जयंती घुग्घुस काँग्रेस तर्फे उत्साहात संपन्न करण्यात आले.काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व ज्येष्ठ नेते शयामराव बोबडे यांच्या हस्ते इंदिराजीच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

’भारत जोड़ो’ यात्रा : जाना किधर है? मंजिल कहाँ है??


इंदिराजी अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख,रोशन दंतलवार,मोसीम शेख, विजय माटला, रोहित डाकूर,देव भंडारी,दिपक पेंदोर,रफिक शेख,साहिल सैय्यद,सुनील पाटील,अंकेश मडावी,कपिल गोगला,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here