✒️राजगुरुनगर प्रतिनिधी(मनोहर गोरगल्ले)
राजगुरुनगर(दि.१४नोव्हेंबर):-मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळेस उपस्थित मान्यवर मातंग एकता आंदोलन संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष भाऊसाहेब वायदंडे दलित स्वयसेवक संघाच्या राज्य उपाध्यक्ष अक्काताई गुंजाळ मातंग एकता आंदोलन संघटनेचे संजय पवार चंद्रकांत राजगुरू हलगी सम्राट मल्हारी राम शिंदे महिला आघाडीच्या कार्यकर्त्या शितल पवार चतुरा वायदंडे बायडाबाई माने मंगल पवार ताराबाई राजगुरू हर्षदा शिंदे अंकिता पवार सुंदर पवार उत्तम पवार बबन पवार शैलेश पंचरस जीवन वायदंडे काजल राजगुरू तनुजा पवार प्रियंका पवार पवन वायदंडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.